About Us

Marathieyojana.com ही एक मराठी माहितीपूर्ण वेबसाईट आहे जी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवते. सरकारी योजनांची मराठीतून अचूक माहिती सोप्या शब्दांत लोकांपर्यंत या ई-पोर्टलच्या माध्यमातून पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.

Marathieyojana.com च्या माध्यमातून आम्ही काय करतो?

  • शासनाच्या विविध योजनांची सखोल माहिती मराठीतून देतो.ज्यामुळे लोकांना योजनेला ऑनलाईन अर्ज करताना कोणतीही अडचण येऊ नये.
  • नवीन किंवा चालू योजनांची पात्रता, अर्ज कसा करावा, कागदपत्रे कोणती लागतात, अंतिम तारीख काय आहे अशा सर्व माहिती लेखामधून प्रसिद्ध करतो.
  • आम्ही सर्व माहिती ही सरकारी GR, प्रेस नोट्स आणि सरकारी अधिकृत वेबसाईटवर आधारित देतो.
  • या योजनांशी संबंधित काही नवीन अपडेट्स असतील तर ती नवीन अपडेट्स या विभागामध्ये लेखांमधून देतो.

Marathieyojana.com च्या विषयी

या वेबसाईटची सुरुवात आम्ही २०२५ मध्ये केली आहे.
ही कोणतीही शासकीय अधिकृत वेबसाईट नाही.
या वेबसाईटवर आम्हाला जे शासनाच्या योजनांबद्दल अधिकृत माहिती आहे, ती सर्वांपर्यंत सविस्तरपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो.

Marathieyojana.com बनवण्यामागचा उद्देश काय?

सद्य सरकार अनेक नवीन ऑनलाइन योजना राबवत आहे. डिजिटलीकरणामुळे या ऑनलाईन योजनां सर्व नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचत नाहीत किव्हा त्यांना या योजनांबद्दल सविस्तर माहिती भेटायला, या योजनांना अर्ज करण्याला अडचणी येतात. मुख्यत: ग्रामीण भागातील लोकांना याचा जास्त अनुभव येतो. म्हणूनच वेबसाईटच्या नावाप्रमाणे मराठी ई योजना (मराठीतून इलेक्ट्रॉनिक/ऑनलाइन योजना) शहरी आणि ग्रामीण नागरिकांपर्यंत पोहोचविणे, त्यांच्या या योजनांना अर्ज करताना सर्व अडचणी दूर होईल आणि या योजनाचा लाभ घेता येईल हाच आमचा मुख्य उद्देश आहे.

नवीन पोस्ट्स

Scroll to Top